मुख्यमंत्री फडणवीस उद्या गोंदियात

0
7

गोंदिया, १६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज (ता.१७) जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. नागपूर येथून बिरसी विमानतळ येथे सकाळी १०.४५ वाजता आगमन व मोटारीने सर्कस ग्राऊंड गोंदियाकडे प्रयाण. सकाळी ११ वाजता सर्कस ग्राऊंड येथे आगमन व राईस मिलींग एक्स्पोच्या कार्यक्रमाला उपस्थिती. दुपारी १२.१० वाजता सर्कस ग्राऊंड येथून मोटारीने बिरसी विमानतळाकडे प्रयाण. दुपारी १२.२५ वाजता बिरसी विमानतळ येथे आगमन. दुपारी १२.३० वाजता विमानाने नागपूरकडे प्रयाण करतील.