गोंदिया जिल्ह्यात 84.13 टक्के मतदान

0
5

.

गोंदिया,दि.१- आज झालेल्या जिल्ह्यातील चार नगरपंचायतीच्या निवडणुकीत 84.13 टक्केच्या जवळपास मतदान झाले.मतदान ८२.00 टक्के अर्जुनी मोरगाव येथे झाले होते.देवरी येथे ७९.24 टक्के मतदान झाले.गोरेगाव येथे 88.52 टक्के तर सडक अर्जुनी येथे 86.24 टक्के मतदान पार पडले.सडक अर्जुनी येथील मतदान केंद्रावर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी मतदान केले.नगरपंचायतीच्या मतदानात मतदारांचा उत्साह दिसून आला.मतदानाची वाढलेली टक्केवारी ही भाजपच्या विरोधात जाते की काय अशी चर्चा आहे.