मोहाडीत कॉंग्रेस तर लाखांदूर मध्ये भाजप बहुमतात

0
6

भंडारा दि-2 –नुकत्याच पार पडलेल्या भंडारा नगर पंचायत निवडणुकीत लाखांदूर तालुक्यात भरतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले तर मोहाडी तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. लाखनी तालुक्यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळविता आले नाही. सेना आणि मनसे या पक्षाला तिन्ही तालुक्यात एकही खाता खोलता आले नाही.

 तालुका निहाय मिळालेली पक्षाला मते.  लाखांदूर तालुका नगर पंचायत-

भारतीय जनता पक्ष  : १०-  बहुमत मिळाले
राष्ट्रीय काँग्रेस : ५
राष्ट्रवादी काँग्रेस : १
स्वतंत्र उमेदवार : १
सेना : एकही जागा मिळाली नाही
मनसे :  एकही जागा मिळाली नाही
एकूण : १७

लाखनी तालुका नगर पंचायत-
भारतीय जनता पक्ष  : ६
राष्ट्रीय काँग्रेस : ७
राष्ट्रवादी काँग्रेस : २
स्वतंत्र उमेदवार : २
सेना : एकही जागा मिळाली नाही
मनसे :  एकही जागा मिळाली नाही
एकूण : १७

मोहाडी तालुका  नगर पंचायत-
भारतीय जनता पक्ष  : ३
राष्ट्रीय काँग्रेस : १२- बहुमत मिळाले
राष्ट्रवादी काँग्रेस : १
स्वतंत्र उमेदवार : १
सेना : एकही जागा मिळाली नाही
मनसे :  एकही जागा मिळाली नाही
एकूण : १७