मुंडीपार (MIDC) येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व कोरोना योद्धांचे सत्कार

0
24

गोंदिया,दि.11ः-राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका गोंदियाच्या वतीने आज जिल्हा परिषद शाळेचे प्रांगण, मुंडीपार (MIDC) येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व कोरोना योद्धांचे सत्कार कार्यक्रम माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) अंतर्गत शाळा वर्ग खोली बांधकाम ९.६० लक्ष, ग्राम पंचायत भवन बांधकाम १२ .०० लक्ष रुपये, सुनील चचाणे ते शोभेलाल चचाणे सिमेंट रस्ता बांधकाम २५१५ अंतर्गत ५. ०० लक्ष रुपये, दलित वस्ती मध्ये सिमेंट नाली बांधकाम ५. ०० लक्ष रुपये, मुंडीपार ते रतनारा रस्ता खडीकरण ५. ०० लक्ष रुपये, नळ योजना,व सौर ऊर्जा सयंत्र बसविणे ६.५० लक्ष रुपये, शाळा रंगमंच व सौंदर्यीकरण ५. ०० लक्ष रुपये, शाळेला आवार भिंत बांधकाम ५. ०० लक्ष रुपये, विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. सर्व विकास कामांमुळे या परिसरातील मूलभूत सोयी सुविधा चा नागरिकांना निश्चित पणे लाभ मिळेल असा विस्वास माजी आमदार  राजेंद्र जैन यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर व रविकांत बोपचे यांचे हस्ते कोरोना संक्रमण काळात विशेष कार्याबद्दल अमोल टेम्भरे,विजय तरोणे सेवानिवृत्त सैनिक,प्रेमलता मांडिये,रंजना सावस्कर,ममता मेंढे,पुस्तकला चोखन्द्रे,दिपककुमार लिल्हारे,जितेंद्र कोहडे,अक्षय लिल्हारे,मनोज बोजेवार,रवीशंकर खोटेले यांचा कोरोना योद्धा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, रविकांत बोपचे, घनश्याम मस्करे, मदन चिखलोंडे, नितिन टेम्भरे, ऋषिमुनि मेंढे, डी. पी. सोनवाने, टिडेकर साहेब, ससेनद्र भगत, मुनेश रहांगडाले, जयेन्द्र आसोले, आनंद साउसकार,सौ. मायाताई बीजेवार, सौ.अंजीराताई चचाने, सुखसागर देशभर्त्तार, बाबूलाल कावळे, कारूलाल टेंभरे, सुनील पटले, शैलेश वासनिक, भूपेंद्र देशमुख, सुरेंद्र चचाने, हुयेन्द्र बीजेवार, सौ. फुलवंताबाई बीजेवार, सौ. सुनीताबाई बीजेवार, सौ. सविताताई टेंभरे, सौ. इच्छाताई जाभुळकर, सौ. धनेश्वरीताई ढेकवार, जयप्रकाश देशमुख, शिवचन्द बीजेवार, राहंगडाले सर, पि. डी. गणवीर, दुलीचंद चौरिवार, पंकज चौधरी, श्रीकांत ठाकरे, रामेश्वर चौधरी, योगेश पतेह, रविभाऊ पटले, जीवनलाल बोपचे, छोटू गौतम, गजानन फुलबांधें, दिलीप डोंगरे, सौ. येणुबाई मेंढे, अमोल टेंभरे, विजय तरोने, संदीप तुरकर , समस्त गावकरी, रौनक ठाकुर व कार्यकर्ता उपस्थित होते.