नगराध्यक्ष जायसवालच्या हस्ते ५३ लाखांच्य विकास कामांचे भूमिपुजन 

0
6
 
गोंदिया ,दि.23–स्थानीय प्रभाग क्रमांक 2 मधे नगराध्यक्ष कशिश जायसवाल यांच्या हस्ते दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत ५३ लाखांचे सुरक्षा भिंत बांधकामाचे भूमिपुजन करण्यात आले. या प्रसंगी मनोनीत नगरसेवक शिव शर्मा ,नगरसेवक घनश्याम पानतवने, अभय अग्रवाल ,धीरज जेठानी ,पिंटू माने,बलराम गलानी ,राहुल श्रीवास, सेवकराम वासनिक, लक्ष्मी रंगारी ,मान्य रंगारी आदि  उपस्थित होते. या  प्रसंगी नगराध्यक्ष कशिश जायसवालने  मागील १०० वर्षा पासून शहरात कांग्रेसची सत्ता असतानाही दलित बांधवांचा विकास झाला नाहीं.त्याना फ़क्त विकासाचे  स्वपन दाखवण्यात आले. मा. पंतप्रधान नरेंद्र  मोदींच्या विकासाच्या धोरणाला सोबत घेउंन स्वछ आणि सुन्दर भारताचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी जनतेने सहकार्य करावे असे आवाहन केले. आम्ही साकार करणार ही हमी कशिश जायसवाल दिली