ब्राम्हण समाजाचे युवक-युवती परीचय सम्मेलन ७ फेब्रुवारीला

0
11

– समाजाचे स्नेह मिलन समारोह
गोंदिया दि १४: समाजातील सर्व बांधवाचे आपसातील स्नेह वृद्धिंगत व्हावे तसेच विवाहयोग्य युवक – युवतींचा विवाहयोग जुळवून आणण्यासाठी ब्राम्हण समाजाचे स्नेह मिलन व परिचय सम्मेलन कार्यक्रम रविवार ७ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आले आहे. शहरातील जैन कुशल भवन, गौशाला वार्ड येथे दुपारी १२ वाजेपासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं. सिद्धार्थ दुबे, चिकित्सक, बालाघाट तर उद्घाटक म्हणून पं. दिनेश शुक्ला, शहर पोलिस निरीक्षक, गोंदिया राहणार आहेत.