ट्रकने उडविले पोलीस अधिकार्याला

0
8

भंडारा-नागपूर -रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर असलेल्या भंडारा नजीकच्या कारधा टोल नाक्यावर आज सकाळच्या सुमारास एका ट्रकने त्या टोलनाका परिसरात कर्तव्याववर असलेल्या एका पोलीस अधिकार्याला धडक दिल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यु झाल्याची घटना घडली.टोलनाक्यावर गती कमी असतानाही ही घटना कशी घडली हा प्रश्न निर्माण झाला आहे.