त्रैवार्षिक महाधिवेशनात गोंदियाचे कर्मचारी सहभागी

0
11

गोंदिया,दि.14- चंद्रपूर येथे आयोजित महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या  13 व्या त्रैवार्षिक राज्यस्तरीय अधिवेशनाला गोंदिया जिल्ह्यातील कर्मचारी मोठ्या संख्यने सहभागी झाले आहेत.जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष पी.जी.शहारे यांच्या नेतृत्वात 100 च्या जवळपास कर्मचारी आज रविवारला  गोंदिया-चंद्रपूर या रेल्वेगाडीने चंद्रपूरात दाखल झाले.यामध्ये नर्स,कनिष्ट प्रशासन अधिकारी,चर्तुथ श्रेणी कर्मचारी,अंशकालीन स्त्री परिचर व लिपिक सहभागी झाले होते.