चार महिन्यांच्या मुलीच्या अन्ननलिकेत निघाले ६ खडे

0
30

 गोंदिया– येथे चार महिन्यांच्या मुलीच्या अन्न नलिकेत चार ते पाच एमएमचे ६ खडे निघाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. चार महिन्यांच्या मुलीच्या गळ्यात हे चार ते पाच खडे कसे गेले असा प्रश्न डॉक्तरांनाही पडला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्याच्या लटोरी गावात ही घटना उघडीस आली आहे.चार महिन्यांच्या मुलीच्या गळ्यात हे चार ते पाच खडे कसे गेले असा प्रश्न डॉक्तरांनाही पडला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्याच्या लटोरी गावात ही घटना उघडीस आली आहे.