शिव शर्मा भाजपमधून निष्कासित,दरम्यान शहर कडकडीत बंद

0
11

gondia-mla-maar2-580x395गोंदिया-दि.१शिव शर्मा भाजपमधून निष्कासित,दरम्यान शहर कडकडीत बंद गोंदिया-दि.१०-गोंदियाचे आमदार व लोकलेखा समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांना पत्रकारपरिषदेत जाऊन मारहाण करणारे भारतीय जनता पक्षाचे स्विकृत सदस्य शिव शर्मा यांना भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी रात्री ११ वाजेनंतर तत्काळ निलंबित केले.पक्षाच्या वरिष्ठांच्या सुचना आणि भाजपच्या सिध्दांताच्या विरोधात घडलेल्या कृतीचा त्यांनी निषेध नोंदविला असून या मारहाणीशी भाजपचा प्रत्यक्ष कुठलाही संबध नसल्याचे पत्रकात म्हटले आहे.त्यातच आज रविवारला या घटनेचे प्रतिसाद चांगलेच पडले असून गोंदिया शहर पुर्णत कडकडीत बंद आहे.बाजार परिसरच नव्हे तर कुडवा नाका,बालाघाट रोडसह खासगी ट्युशन क्लासेसही बंद ठेवण्यात आल्या.०-गोंदियाचे आमदार व लोकलेखा समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांना पत्रकारपरिषदेत जाऊन मारहाण करणारे भारतीय जनता पक्षाचे स्विकृत सदस्य शिव शर्मा यांना भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी रात्री ११ वाजेनंतर तत्काळ निलंबित केले.पक्षाच्या वरिष्ठांच्या सुचना आणि भाजपच्या सिध्दांताच्या विरोधात घडलेल्या कृतीचा त्यांनी निषेध नोंदविला असून या मारहाणीशी भाजपचा प्रत्यक्ष कुठलाही संबध नसल्याचे पत्रकात म्हटले आहे.त्यातच आज रविवारला या घटनेचे प्रतिसाद चांगलेच पडले असून गोंदिया शहर पुर्णत कडकडीत बंद आहे.बाजार परिसरच नव्हे तर कुडवा नाका,बालाघाट रोडसह खासगी ट्युशन क्लासेसही बंद ठेवण्यात आल्या.