विदर्भात ब्रम्हपूरी सर्वाधिक हाॅट 46 अंश डिग्री से.

0
6


गोंदिया-गेल्या एक आठवड्यापासून तापमानात सातत्याने वाढ होत चालली असून आज विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रम्हपूरी येथे 46 अंश डिग्री सेल्सिअस करण्यात आली आहे. तर विदर्भातील चंद्रपूर येथे ४५ अंश डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली. या मो
समातील हे सर्वात अधिक तापमान आहे.गोंदियाचेही तापमान 41 अंश सेल्सीयशच्यावर पोचले आहे.
अचानक झालेल्या या तापमान वाढीचा परिणाम संपूर्ण शहरात जाणवला. दिवसा शहरातील रस्ते वाहतूक अभावी ओस पडले होते कारण एवढ्या उन्हात कुठे जाण्यापेक्षा घरात राहाण जास्त सोयीस्कर नागरिकांनी मानले