सुरेश गराडे, केशव भोंडे, गुरूदास येडेवार अविरोध

0
12

आमगाव : भंडारा जिल्हा पशुसंवर्धन कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांच्या निवडणुकीत डॉ. सुरेश गराडे, डॉ. गुरूदास येडेवार व डॉ. केशव भोंडे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. या संस्थेचे कार्यक्षत्र भंडारा, गोंदिया व गडचिरोली या तीन जिल्ह्यात आहे.