झालुटोला सेवा सहकारी संस्थेत : बोगस सभासदांना ४० लाखांचे कर्ज

0
18

गोंदिया,- जिल्हा ‘ध्यवर्ती बँकेतील घोळ संपत नाही, तोच आता गोंदिया तालुक्यातील झालुटोला सेवा सहकारी संस्थां‘धून देखील बोगस आणि कार्यक्षेत्राबाहेरील व्यक्तींना तब्बल ४० ते ४५ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. झालुटोला येथील संस्थाध्यक्ष आणि सचिवांनी हा प्रकार २००९ ते २०१२ या कार्यकाळात केला. यासंबंधात कारवाई करण्याकरिता विद्य‘ान संस्थाध्यक्षांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली.
बीना सहकार, नही उद्धार असे ब्रीद घेऊन सहकार क्षेत्राची स्थापना करण्यात आली. ‘ात्र, अलीकडे सहकार क्षेत्र भ्रष्टाचाराने बरबडले. त्या‘ुळे सहकारातून स्वाहाकार अशीच स्थिती निर्‘ाण झाली. सहकार क्षेत्र भ्रष्टाचार करून आपले घर भरण्याचे उत्त‘ साधन झाले. झालुटोला येथील सेवा सहकारी संस्थेतील असाच प्रकार विद्य‘ान संस्थाध्यक्षांनी बाहेर काढला. २००९ ते २०१२ या काळात असलेले अध्यक्ष कुवरलाल बिसेन आणि गटसचिव हेडाऊ हे संस्थेत कार्यरत होते. दरम्यान अनिय‘ीत पद्धतीचा वापर करून गैर‘ार्गाने जे संस्थेच्या कार्यक्षेत्रात येत नाही. आणि जे संस्थेचे सभासद देखील नाही, अशांना कर्जवाटप केल्याचा आरोप विद्य‘ान संस्थाध्यक्षांनी केला. यात ४० ते ४५ लाख रुपयांचे बोगस कर्जवाटप करण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आला. कर्ज घेणाèया अनोळखी आणि संस्थेशी संबंध नसलेल्या लाभाथ्र्यांची नावे भावदास बोपचे, सो‘नाथ बिजेवार, किशन चौरीवार, सुनीता बारेवार, धर्‘ेंद्र चौधरी, विजय बिजेवार, देवेश्वर कोहरे, ‘ुन्ना चा‘लाटे, प्र‘िला बिजेवार, रा‘दास बिजेवार, कारणबाई चा‘लाटे, भूपेंद्र चौरीवार, प्रे‘लाल चौधरी, ‘ंगेश बोपचे, शा‘लाल चौधरी, टिकू‘ाला बारेवार, जीवन भैर‘, शिवदास भैर‘, लक्ष्‘ी ठाकरे, बैरागी चौधरी, टिक‘लाल रहांगडाले, जीवनलाल चौधरी, सो‘ेश्वर शरणागत, ‘ुलचंद बिजेवार, काङ्कीलाल बारेवार, किसनलाल चौधरी, राजेंद्र बोपचे, ओ‘प्रकाश चौधरी, बसंता पटले, ‘यारा‘ बारेवार, शा‘राव बिजेवार, रा‘ानंद शरणागत, सुनील रहांगडाले, छोटेलाल राऊत, गणेश बिजेवार, काशिनाथ शरणागत, ‘नोज ठाकरे, शिवकु‘ार डोहरे, ‘ीरा बारेवार, देवेंद्र चौधरी, ना‘देव भैर‘, नत्थुqसग बिजेवार, किशन बिसेन, ‘हेंद्र ठाकरे आणि जोगेंद्र बारेवार अशी कर्ज घेणाèयांची नावे असल्याचे संस्थेच्या वतीने कळविण्यात आले. बोगस नावांच्या कर्जवाटप यादीला ‘ंजूरी देवून शासनाची ङ्कसवणूक करणाèया तत्कालीन संस्थाध्यक्ष आणि गट सचिवाविरोधात गुन्हा नोंदविण्यात यावा,ङ्कौजदारी कारवाई करण्यात यावी. अशा ‘ागणीचे निवेदन विद्य‘ान संचालक‘ंडळाने जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. या प्रकरणी काय कारवाई करण्यात येते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.