तुमसरात शनिवारला विदर्भ राज्य आंदोलन समितीची सभा

0
7

तुमसर,दि.24- विदर्भ राज्य आंदोलन समिती भंडारा च्या वतीने शनिवार (दि.२५)ला साई नर्सिंग काॅलेज तुमसर येथे दुपारी 1 वाजता महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आले आहे. तुमसर तालुकातील सर्व पदाधिकाऱ्यांना व विदर्भ प्रेमि जनतेला बैठकीला आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.बैठकिला जिल्हा समन्वयक मधुकरजी कुकडे (माजी आमदार),जिल्हा प्रभारी अॅड. आनंदरावजी वंजारी (माजी आमदार),तुषार हटेवार युवा जिल्हाध्यक्ष ,प्रमोद मानापुरे भंडारा शहर अध्यक्ष ,श्याम भैरम, अॅड. शिवनारायण अग्रवाल, हनुमंत मेटे, निशिकांत पेठे व इतर विदर्भवादी बैठकीला उपस्थित राहणार आहेत.