जि.प.कर्मचारी महासंघाची सभा मंगळवारला

0
7

गोंदिया,दि.27- गोंदिया जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्यावतीने उद्या मंगळवारला(दि.28) महसंघाची त्रैमासिक सभा महासंघ कार्यालय जिल्हा परिषद गोंदिया येथे आयोजित करण्यात आली आहे.या सभेत दिनांक 1/5/2005 नंतर सेवेत लागलेले कर्मचारी यांचे अंशदायी पेंशन DCPS बाबत NPS बाबत चर्चा करुन फॉर्म भरण्यासोबतच इतर विषयावर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकाद्वारे महासंघाचे अध्यक्ष व विभागीय सहसचिव पी.जी.शहारे यांनी दिली आहे.