साखरखेर्डाजवळ एसटीला अपघात

0
7

बुलडाणा, दि. ४ – सिंदखेड राजा मार्गावर साखरखेर्डाजवळ एस . टी. बस चालकाला बस चालवित असतानाच चक्कर आल्याने बसवरील नियंत्रण सुटले व बस रस्त्याच्या कडेला उलटली. यामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.