33.2 C
Gondiā
Wednesday, June 24, 2026
Home विदर्भ राज्य पोलिस दलातील डीवायएसपिंच्या बदल्या…गोंदियातील तिघांचा समावेश

राज्य पोलिस दलातील डीवायएसपिंच्या बदल्या…गोंदियातील तिघांचा समावेश

0
31
मुंबई, दि. २४ जून २०२६ :राज्याच्या गृह विभागाने अगदी टोकाचा निर्णय घेत झाडून खालून थेट वरपर्यंत सर्वच स्तरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले असून गेल्या काही महिन्यांपासून पेंडिंग असलेल्या पोलिस उपअधीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश कालच काढण्यात आले आहेत.यात गोंदिया जिल्ह्यातील ३ एसडीपीओंचे स्थानांतरण करण्यात आले.यामध्ये गोंदियाच्या रोहीणी बानकर,तिरोड्याचे साहिल झरकर व आमगावचे प्रमोद मडामे यांचा समावेश आहे.

blank
blank
blank
blank


blank
blank
blank
blank
blank
blank
blank
blank
blank
blank