ताराबाई वाढईंचे निधन

0
12

गोंदिया,दि.19- येथील मालवियवार्ड श्रीनगर गोंदिया  रहिवासी ताराबाई हरिभाऊ वाढई वय 65 वर्ष  यांचे आल्पशा आजाराने आज 19 नोव्हेंबर शनिवार ला पहाटे 3:00 वाजता च्या सुमारास निधन झाले . त्यांच्या मागे पति दोन मुले सून नातवड असा आप्त परिवार आहे.