26.5 C
Gondiā
Wednesday, July 1, 2026
Home विदर्भ गाऱ्हक गाऱ्हाणे निवारण मंचाच्या नवीन कार्यालयाचे उदघाटन

गाऱ्हक गाऱ्हाणे निवारण मंचाच्या नवीन कार्यालयाचे उदघाटन

0
21

गोंदिया दि.८: महावितरण, गोंदिया परिमंडळील वीज ग्राहकांसाठी गाऱ्हक गाऱ्हाणे निवारण मंच यांचे नवीन कार्यालय सूर्याटोला येथे स्थापित करण्यात आले आहे. गोंदिया परिमंडळचे मुख्य अभियंता जे एम पारधी यांनी कार्यालयाचे नुकतेच उदघाटन केले. याप्रसंगी अधीक्षक अभियंता एल एम बोरीकर, सीजीआरफ चे कार्यकारी अभियंता व गोंदिया मंडळाचे प्रभारी कार्यकारी अभियंता दिलीप अग्रवाल, मंडळाचे उप व्वयस्थापक, श्री वाघ, गोंदिया विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता श्री धामणकर व इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्तित होते.फोटो कॅपशन: श्री जे एम पारधी कार्यालयाचे उदघाटन करताना. दुसऱया फोटोमध्ये श्री पारधी, श्री अग्रवाल, श्री धामणकर व इतर अधिकारी कर्मचारीगण..