शेतकऱ्याच्या संपुर्ण कर्जमाफी साठी रास्ता रोको

0
16

बुलडाणा,दि.११- येथे बुलडाणा जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात शेतकऱ्याच्या संपुर्ण कर्जमाफी साठी रास्ता रोको करण्यात आला..यावेळी महिला आघाडी जि.प्र. सिंधुताई खेडेकर, जि.प. विरोधी पक्ष नेते अशोक इंगळे, न.प. उपाध्यक्ष विजय जयभाये, नगरसेवक उमेश कापुरे, कैलास माळे, दिपक सोनुने, आशिष जाधव,तसेच अविनाश वाघ, कुणाल गायकवाड, श्रीकांत पवार, सचिन परांडे,संजय तोटे, जितेंद्र भाकरे,जीवन राजपुत, गजानन टेकाळे, गजानन धंदर, मोहन निमरोट, पदाधिकारी, शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते..