ओबीसी सेवा संघाची खडकी येथे कार्यकारीणी गठित

0
12

मोहाडी,दि.२०(berartimes.com)-भंडारा जिल्हा ओबीसी सेवा संघाच्यावतीने मोहाडी तालुक्यातील खडकी येथे रविवारला सभा घेऊन ओबीसी सेवा संघाची कार्यकारीणी गठित करण्यात आली.ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष गोपाल सेलोकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा रqवद्र साठवणे यांच्या निवासस्थानी पार पडली.यावेळी ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्यायाची माहिती दिल्यानंतर जनजागृतीसाठी कार्यकारीणीचे गठण करण्यात आले.त्यामध्ये अध्यक्ष नरेश ठवकर, सचिव सतिश बोंद्रे, उपाध्यक्ष रामेश्वर कातोरे रविंद्र साठवने दिनेश अतकरी नितीन बोंद्रे अमित खापेकर, सहसचिव अतुल बुराडे यांचा तर सदस्यामध्ये अमित बोंद्रे,रंजित कातोरे,किशोर आगाशे,भागवत धांडे,मंगेश ठवकर,आशिष बोंद्रे,विनोद बोंद्रे,समिर रोकडे, प्रशांत ठवकर,जितेंद्र हलमारे,जितेंद्र कातोरे यांची निवड करण्यात आली.यावेळी सेवा संघाचे उपाध्यक्ष वाहिद शेख यांनी प्रास्तविक केले.आभार अमर ईश्वरकर यांनी मानले.नवीन कार्यकारीणीतील सदस्यांचे भैय्याजी लांबट,गोपाल देशमुख,तुलसीराम बोंद्रे,अर्जुन सुर्यवंशी,रमेश सहारे,संभु बांडेबुचे,सुधाकर मोथरकर,मनिषा बुरडे,रुदा गायधने,पुष्पा सार्वे,डॉ कुकडे,डॉ.दोनोडे,डॉ.अमित गायधनी,सिगंनजुडे,अनिता बोरकर यांनी अभिनंदन केले आहे.