आमदारांच्या मुलीवर प्राणघातक हल्ला, तरुणी गंभीर जखमी

0
8

वणी,दि ३ -वाकड येथील बालाजी विद्यालयात शिकत असलेल्या भाजपचे वणी येथील आमदार संजय बोतकुलवार यांच्या मुलीवर प्राणघातक हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ही तरुणी गंभीर जखमी झाली असून खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणातील हल्लेखोर तरुणाला अटक करण्यात आली आहे.अश्विनी बोडकुरवार हि जखमी झाली आहे तर राजेश बक्षी याला अटक केली आहे. हल्लेखोर तरुण व अश्विनी एकाच वर्गात शिकत होते. सोमवारी सकाळी नेहमी प्रमाणे अस्वीनी जात असताना इंजिनियरींग कॉलेजच्या बाहेरच अश्विनीवर हल्ला करून हल्लेखोर तरुण पसार झाला. या तरुणीला उपचारांकरीता वाकड येथील लाईफ पॉईंट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात तरुणीचे बोट तुटले असून हल्लेखोर राजेश याला पोलिसांनी अटक केली आहे.अश्विनीचे वडील आमदार बोडकुरवार हे पुण्याकडे येण्यासाठी निघाले आहेत. या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रन्न समोर आला आहे.एकतरफा पेमतुन घडली घटणा , या पुर्वी तकार केली होती ,शाळेने लेखी घेउन त्याला शिक्षण सुरू ठेवले होतो ,राजेश बक्षीने हल्ला सतुरने केला हल्लेखोर हल्ला करूण पसार होणार होता ,अश्वीनी वस्तीगुहातुन कॉलेज कडे जात होती