24.2 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ सेमिनरी हिल्स जंगलाला आग

सेमिनरी हिल्स जंगलाला आग

0
33
नागपूर, दि. 21 – येथील सेमिनरी हिल्स परिसरातील जंगलाला भीषण आग लागली असून या आगीचा फटका अनेक झाडांना बसला आहे. सेमिनरी हिल्स परिसरातील जापनिज गार्डनमध्ये सुरुवातील आग लागली. त्यानंतर आगीचे लोळ पसरत एसएफएस कॉलेजपर्यंत पोहचले. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी आणि अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, या आगीमुळे जंगलातील अनेक वर्षांपासून असलेल्या झाडांसह वन्यजीव प्राण्यांचा याचा फटका बसला आहे.
blank