वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळला

0
12

चंद्रपूर,दि.१८:  चंद्पूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी वनविभागातील तळोधी क्षेत्रात.सुमारे दीड वर्षाचा वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळल्याची घटना आज उघडकीस आली.