पत्रकार प्रमोद सचदेव यांचे निधन

0
8

गो़दिया,दि.२१ गोंदिया शिक्षण संस्थेच्या पांढराबोडी जीईएस हायस्कुलचे मुख्याध्यापक व पत्रकार प्रमोद सचदेव यांचे रुग्णालयात आज रविवारला दुपारी २ वाजता निधन झाले.त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.बराच मोठा आप्त परिवार आहे.