देऊटोला येथे लसीकरण

0
13

गोरेगाव,दि.०८-तालुक्यातील मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाच्या अंतिमवर्ष विद्यार्थिनींच्या एका गटाने प्रात्यक्षिक मोहिमेतंर्गत देऊटोला येथील जनावरांच्या लसीकरण मोहिमेतर्गंत लसीकरण केले.यामध्ये जनावरांना होणाèया घटसर्फ,एकटांग्या,पीपीर सारख्या आजारावरील औषधाचे लसीकरण गोरेगाव येथील पशुसंवर्धन विभागाचे पुशवैद्यकीय अधिकारी डॉ.सी.डी.जैतवार,आर.बी.पटले,वाय.सी.पाथोडे यांनी केले.पोलीस पाटील प्रतिमा मानकर,ग्रामपंचायत सदस्य देवका पटले,केवलचंद पटले,सुरेश कटरे व इतर नागरिक यावेळी उपस्थित होते.महाविद्यालयाचे प्राध्यापक एस.पुरी यांच्या मार्गदर्शनात राखी परिहार,दिपा नांदगाये,वैशाली कोसरे,काजल गुरनुले,रुहानी मुसराम,दिक्षा पटले,qडपल कोरे,श्रध्दा इंगळे व रश्मी पटले यांनी सहकार्य केले.