मातृ सुरक्षा दिवस व जागतीक जनसंख्या दिवस थाटात

0
204

देवरी,,दि.15- देवरीच्या लॉयनेस ्नलॅबच्या वतीने १० जुलै रोजी ‘मातृ सुरक्षा दिवस‘ आणि ११ जुलै रोजी जागतीक जनसंख्या दिवस थाटात साजरे करण्यात आले.यात मातृ सुरक्षा दिवशी येथील ग्रामीण रूग्णालयात प्रसुतीकरिता दाखल रूग्णांसह इतर सर्व ४० रूग्णांना ग्लुकोज बिस्कीटचे वाटप करण्यात आले तर जागतीक जनसंख्या दिनी येथील नगरपंचायत कार्यालयाच्या सभागृहात शहरातील लोकांना जागतीक जनसंख्या दिनाचे महत्व पटविण्याकरिता प्रबोधनात्मक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवरी लॉयनेस ्नलचे अध्यक्ष लॉयनेस सौ.पिंकी कटकवार हे होते.यात १० जुलै रोजी मातृ सुरक्षा दिनी येथील ग्रामीण रूग्णालयात प्रसुतीकरिता भरती असलेले व इतर सर्व ४० रूग्णांना ग्लुकोज बिस्कीटचे वाटप करण्यात आले.यावेळी लॉयनेस ्नलॅबचे सर्व पदाधिकारी व सदस्यांसह रूग्णालयातील आरोग्य कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच ११ जुलै रोजी जागतीक जनसंख्या दिनी येथील नगर पंचायत कार्यालयाच्या सभागृहात शहरातील लोकांना जागतिक जनसंख्या दिनाचे महत्व पटवून देण्याकरिता प्रबोधनात्मक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन देवरीच्या नगराध्यक्ष सौ.सुमनताई बिसेन यांच्या हस्ते पार पडले.या प्रसंगी देवरीचे मुख्याधिकारी राजेन्द्र चिखलखुंदे,नगरसेवक यादोराव पंचमवार,नगरसेवीका सौ.सिताबाई रंगारी,कौशलबाई कुंभरे,भुमिता बागडे,यांच्यासह लायनेस ्नलॅबचे सचिव सौ.सरोज शेंद्रे,कोषाध्यक्ष सौ.सुलभा भूते,सदस्य सौ.प्रिती भांडारकर, सौ.वनिता दहिकर, सौ.लक्ष्मी पंचमवार,सौ.आरती चौरागडे,सौ.वैशाली संगीडवार, सौ.नाशिका पटले,सौ.संगीता पाटील,सौ.गौरी देशमुख,सौ.माया खोब्रागडे,सौ.पुष्पा चूचुंवार, सौ.पुष्पा नळपते,सौ.शुभांगी निनावे,सौ.अलका दुबे, सौ.करूणा कुर्वे, सौ.अर्चना नरवरे, सौ.शुभांगी गोडसेलवार, सौ.चित्रा कडू, सौ.ललीता राऊत,सौ.पारूल मोहबंशी व नगरपंचायतचे सर्व कर्मचारी आणि शहरवासी महिला/पुरूषलॉयनेस ्नलबचे अध्यक्ष सौ.qपकी कटकवार, मुख्याधिकारी राजेन्द्र चिखलखुंदे यांनी आपल्या भाषणातून उपस्थित सर्व लोकांना जागतीक जनसंख्या दिनानिमित्त संचालन सदस्य लॉयनेस सौ.शितल सोनवाने यांनी तर आभार सौ.सरोज शेंद्रे यांनी मानले.