आगीत होरपळून मायलेकीचा मृत्यू

0
8

चंद्रपूर,दि.4-सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथे आगीत भाजल्याने आई आणि मुलीचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. शीतल गणेश जेगठे (वय २५) व अवनी गणेश जेगठे (वय ६) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान आग कशामुळे लागली हे स्पष्ट होऊ शकले नाही. मायलेकीच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
गुंजेवाही येथील महमाही चौकातील रहिवासी शीतल ह्या गुरुवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आपल्या ६ महिने वयाच्या मुलीला दूध देण्यासाठी ‌स्वयंपाकघरात आल्या होत्या. याच दरम्यान घरात लाग