25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ कृषी संजिवनी योजनेच्या विजबिलास मुदतवाढ द्या

कृषी संजिवनी योजनेच्या विजबिलास मुदतवाढ द्या

0
22

अर्जुनी मोरगाव,दि.09-तालुक्यातील केशोरी परिसरातील शेतकर्यांनी आज महावितरणाच्या विज वितरण उपकेंद्र केशोरी येथील कार्यालयात जाऊन  उपकार्यकारी अभियंता निमजे ;सहाय्यक अभियंता राऊत यांना मुख्यमंत्री कृषि संजिवनी योजनेच्या विजबिल माफीची मुदत 31डिसेंबर 2017 पर्यत वाढविण्यासंबधीचे निवेदन सादर केले. निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष योगेश नाकाडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.