विदर्भ शिंपी समाज मंडळाची युवक कार्यकारीणी जाहिर

0
28

गोंदिया,दि.27ः- विदर्भ शिंपी समाज मंडळाच्या विदर्भस्तरीय युवक कार्यकारिणी मंडळाची घोषणा नुकतीच करण्यात आली.यात अध्यक्षपदी- कपिश वि. उजगावकर (चंद्रपूर) तर सचिवपदावर स्वप्नील कोहळे(चंद्रपूर) यांची निवड करण्यात आली.तर सोशलमिडियाप्रमुख पदावर अतुल पेंढारकर(गोंदिया)ची निवड करण्यात आली.उर्वरित कार्यकारिणीमध्ये
उपाध्यक्ष  राहुल नेरकर(गडचिरोली), विक्रांत कुटेमाटे (यवतमाळ), निशिकांत देवळीकर (नागपूर), नितीन बणाईत (अकोला),नितीन उजगावकर (अमरावती),कार्याध्यक्ष  हर्षल अ. वाडेकर (नागपूर),सहसचिव  आशुतोष सायखेडे (नागपूर), सतीश देवगिरकर (बुलढाणा), प्रशांत गुंडगे (गोंदिया),संजय जांगजोड (भंडारा),कोषाध्यक्ष – गजानन भांबुरकर (अकोला),
सहकोषाध्यक्ष – शैलेश राऊत (बुलढाणा),सो.मी.सहप्रमुख – नितेश ढगे (नागपूर),सुरज लांडे (चंद्रपूर),विशाल बणाईत (बुलढाणा) तर  सदस्यामध्ये सचिन सुतोने ,प्रशांत सलामे ,अक्षय नानोटे,ज्ञानेश्वर नानोटे,जितेंद्र नानोटे ,मयूर गंधे,अविनाश बिड़कर,अमित जुमडे- नागपुर,सारंगकुमार गचके,अमित खोबाड़े अमरावती,निलेश भिसे,श्रीकांत बोबडे यवतमाळ,शैलेश भिवगड़े,शिवंस उजगावकर,दानेश बोरकर गोंदिया,गोलू घड़ोले,शुभम घड़ोले भंडारा,मोहन जोध,निखिल खिरोड़कर बुलढाणा,प्रणव बारसागड़े,रूपेश नेरकर गड़चिरोली,सुमित ढगे,गिरीश कोहळेे,वैभव अडचुले चंद्रपुर,शोनक वाकरे,आशिष बानाईत,नितिन भुसारी अकोला यांचा समावेश करण्यात आला आहे.