काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार केशवराव पारधी यांचे निधन

0
27
त्यांनी 1964-67 आणि 1970 ते 1972 या काळात तुमसर नगरपालिकेचे अध्यक्षपद भुषवले आहे. 1972 ते 1978 या काळात ते आमदार म्हणून राज्याच्या राजकारणात सक्रिय राहिले.त्यानंतर  1979 ते 84 या काळात भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांच्या मागे दोन मुले,स्नुषा,नातवंड,मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे. उद्या सोमवारला सकाळी 11 वाजता त्यांच्यावर तुमसर येथील वैनगंगा नदीघाटावर अंत्यसंस्कार होणार आहेत.