१७५० किशोरवयीन मुलींना सोलर टेबल लॅम्प वितरित

0
10

गोंदिया-तिरोडा येथील अदानी फाऊडेंशनच्यावतीने शिक्षणाच्या क्षेत्रात मुलींच्या उज्वल भविष्यासाठी एक पाया घालण्यात आला.ज्यामध्ये इयत्ता ९ व १० वी च्या मुलींना सोलर टेबल लॅम्प वितरित करून त्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन देण्यात आले.किशोरवयीन विद्यार्थींनीना शिक्षणामध्ये कुठलाही अडथळा न येता अभ्यासात प्रगती व्हावी हा उद्देश मागे ठेवून फाऊडेंशनच्यावतीने सीएसआर कार्यक्रमांतर्गत हा कार्यक्रम राबविण्यात आला.अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधीक्षक दीपक गिèहे होते.यावेळी सभापती ललिता जांभूळकर,उपसभापती तुं‹डीलाल शरणागत,नगराध्यक्ष ममता बैस,अदानी पॉवर समूहाचे सी.पी.साहू,संजय अरगडे,ए.पी.qसग उपस्थित होते.यावेळी शिक्षक,विद्यार्थी,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,सरपंच व उपसरंपचासह पालक उपस्थित होते.प्रास्तविक सुबोधकुमार qसग यांनी करीत अदानी फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली.संचालन जयश्री काळे यांनी केले तर आभार स्वप्निल वाहणे यांनी मानले.