प्रशासकीय इमारतीच्या बांधकामात कच्या विटा

0
20

गोंदिया : गेल्या जुलै महिन्यात मोठा गाजा-वाजा करून लोकार्पण करण्यात आलेल्या शहरातील नवनिर्मित उड्डाणपुलाच्या बांधकामाची पोल-खोल झाली असून अवघ्या पाच-सहा महिन्ङ्मातच पुलावर खड्डे पडले आहेत. या पडलेल्या खड्डङ्मांनी ५० कोटी रुपयाच्या निधीचे बांधकाम सुपर कंस्ट्र्नशन कंपनीने किती निकृष्ठपणे केले आहे. त्याचे उत्तम उदाहरण डोळ्यासमोर असतानाच याच कंपनीला बांधकाम विभागाने शहरातील विविध बांधकामाचे कंत्राट देऊन शासकीय पैशातून निकृष्ट इमारती तयार करण्याचा गोरखधंदाच बांधकाम विभागाने सुरू केला आहे.
आंबेडकर चौकातील सुमारे ३३ कोटी रुपङ्मे किमतीच्या प्रशासकीय इमारतीच्ङ्मा बांधकामाचे कंत्राट ही सुपर कंस्ट्र्नशन कंपनीला देण्ङ्मात आले आहे. या कंपनीने बांधकामासाठी कच्च्ङ्मा अ‍ॅश ब्रिक्सच्या विटांचा वापर बांधकामच्ङ्मा पायाभरणीतच केल्ङ्माने भविष्ङ्मात ही इमारत सुद्धा धोकादायाक ठरण्ङ्माची शक्यता आहे. या प्रशासकीय इमारतीच्ङ्मा सुरक्षा िभतीच्ङ्मा बांधकामासाठी सुद्धा कच्च्ङ्मा ब्र्निसचा वापर मोठ्या प्रमाणात करून कमी पैशात निकृष्ट बांधकाम करण्ङ्माचा सपाटा सध्या कंपनीच्यावतीने सुरू करण्ङ्मात आलेला आहे.
आधीच निकृष्ट पुलाच्ङ्मा बांधकामामुळे गोंदियातील जनता त्रस्त असतांना प्रशासकीय इमारतीचे बांधकाम ही त्ङ्माच पद्धतीने होत असल्याने नागरिकांनी िचता व्ङ्मक्त केली आहे. विशेष म्हणजे उड्डाणपुलाच्या लोकार्पणानंतर पुलावर पडलेल्ङ्मा मोठ-मोठ्या खड्डङ्मांच्ङ्मावेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्ङ्माची मागणी केली होती. त्ङ्मांचेही या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाकडे कसे दुर्लक्ष झाले या चर्चांना पेव फुटले आहे.
दरम्ङ्मान सुपर कंस्ट्र्नशन कंपनीचे कामबघत असलेले श्री पटेल यानी प्रशासकीङ्य इमारतीच्ङ्मा बांधकामासाठी कच्च्ङ्मा ब्रिक्सचा पुरवठा झाल्ङ्माचे कबूल केल्ङ्माने या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या कामाची गुणवत्ता तपासणी होणे गरजेचे झाले आहे. सोबतच उड्डाणपुलाच्या बांधकामात ज्या काही त्रुट्या निर्माण झाल्ङ्मा व पुलाला पडलेल्या खड्ड्यांना बांधकाम विभागाचे अधिकारी व त्यांचे नियोजन जवाबदार असल्याचे सांगून बांधकामात हयगय करण्ङ्मात आल्ङ्माची कबुलीच त्ङ्मांनी दिली आहे.