25.1 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ आ.रहागंडालेंच्या हस्ते धान खरेदी केंद्राचे शुभारंभ

आ.रहागंडालेंच्या हस्ते धान खरेदी केंद्राचे शुभारंभ

0
24

तिरोडा,दि.27ः- तालुक्यातील वडेगाव येथील नेहरू सहकारी भात गिरणी येथे शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांच्या हस्ते आज(दि.27) करण्यात आले.यावेळी प्रामुख्याने पंचायत समिती सभापीत निताताई रहागंडाले, कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडाचे संचालक तेजराम चव्हाण,दिनेश चोबरे, जि. प. सदस्या मायाताई मडावी, युवा महिलामोर्चा तालुकाध्यक्षा तथा सरपंचा सौ. तुमेश्वरीताई बघेले,नेहरू भात गिरणीचे अध्यक्ष डॉ. घनश्याम लांजेवार व शेतकरी बंधू उपस्थित होते.