26 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ गोंदिया जिल्हाअंगणवाडी संघटनेची कार्यकारिणी गठित

गोंदिया जिल्हाअंगणवाडी संघटनेची कार्यकारिणी गठित

0
28

गोंदिया,दि.13: जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कार्यरत अंगणवाडी कर्मचारी संघटनेची सभा जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत जिल्हास्तरीय कार्यकारिणी गठित करण्यात आली. गोंदिया जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटनेचया अध्यक्षपदी गोंदिया तालुक्यातील कल्पना पटले यांची तर तिरोडा तालुक्यातील रिता शहारे यांची सचिव पदी निवड करण्यात आली.
कार्यकारिणीत उपाध्यक्ष पदी सडक-अर्जुनी तालुक्यातील अनिशा येडे, आमगाव तालुक्यातील शकुंतला हरिणखेडे, सहसचिवपदी चित्रलेखा डोये, कोषाध्यक्षपदी विरा मेश्राम, सह कोषाध्यक्ष ज्योत्सना कागदीमेश्राम, कार्याध्यक्ष पंचशिला मेश्राम, सह कार्याध्यक्ष मंजुश्री बोरकर, जिल्हा संघटक लिलावती रहांगडाले, सह संघटक निर्मला भोयर, संपर्क़ प्रमुख कृष्णा गिèहेपुंजे, प्रसिद्धी प्रमुख सुनीता रहमतकर, जिल्हा कार्यवाह वनिता परशुरामकर, सल्लागार संगीता डिब्बे, कविता महुवारे, रुपाली त ुरकर, पदमेश्वरी बिसेन, शालिनी लांडेकर, अरुणा फुंडे तर कार्यकारिणी सदस्यामध्ये हस्तकला उके, गायत्री मुनेश्वर, पुष्पा रंगारी, अनिता कटरे व सुनीता ब्राम्हणकर यांचा समावेश करण्यात आला आहे.