24.8 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ भंडारा – गोंदिया लोकसभा निवडणूक : 14 उमेदवार रिंगणात; ८ उमेदवारांची माघार

भंडारा – गोंदिया लोकसभा निवडणूक : 14 उमेदवार रिंगणात; ८ उमेदवारांची माघार

0
23

भंडारादि. 28 – भंडारा – गोंदिया लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी  अर्ज मागे घेण्याच्या  शेवटच्या  दिवशी (28 मार्च 2019) एकूण 8 उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतले आहेत.  ११ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणूकीसाठी एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. तारिका नेपाले यांनी आपला उमेदवारी अर्ज काल मागे घेतला होता. आज उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या व अर्ज कायम असलेल्या उमेदवारांची माहिती खालील प्रमाणे आहे.

अ.क्र. उमेदवारांचे नाव पक्ष
1 नाना पंचबुध्दे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्ज कायम
2 विजया राजेश नांदुरकर बहुजन समाज पार्टी अर्ज कायम
3 सुनिल बाबुराव मेंढे भारतीय जनता पार्टी अर्ज कायम
4 नान्हे कारु नागोजी वंचित बहुजन आघाडी अर्ज कायम
5 भिमराव दुर्योधन बोरकर पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमाक्रॉटीक अर्ज कायम
6 भोजलाल मरसकोल्हे भारतीय शक्ती चेतना पार्टी अर्ज कायम
7 कलचुरी निलेश अपक्ष अर्ज कायम
8 गजभिये प्रमोद हिरामन अपक्ष अर्ज कायम
09 जायस्वाल विरेंद्रकुमार कस्तुरचंद अपक्ष अर्ज कायम
10 देविदास संतुजी लांजेवार अपक्ष अर्ज कायम
11 पटले राजेंद्र सहसराम अपक्ष अर्ज कायम
12 सुनिल संपत चवळे अपक्ष अर्ज कायम
13 सुमित विजय पांडे अपक्ष अर्ज कायम
14 सुहास अनिल फुंडे अपक्ष अर्ज कायम