कर्जापायी विष घेतलेल्या शेतकèयाचा उपचारादरम्यान मृत्यू

0
12

गोरेगाव,दि.२१ः- तालुक्यातील मोहगाव(तिल्ली)निवासी शेतकरी तिलकचंद नारायण पाथोडे यांनी कर्जाला कंटाळून विष प्राशन केले होते.त्यानंतर गोंदियाच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.दरम्यान उपचार सुरु असताना सोमवार(दि.२०)च्या रात्री मृत्यू झाला.पाथोडे यांच्यावर विविध संस्था व बँकाचे कर्ज असल्याचे समोर आले आहे.त्यातच नापिकीने पाथोडे हे त्रस्त होते.