कृषि विद्यार्थ्यांकडून शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया व बीज उगवणक्षमताचे धडे

0
26

गडचिरोली,दि.4:- कृषी महाविद्यालय व कृषी विज्ञान केद्र गडचिरोलीच्या वतीने विद्यार्थ्यीनीनीं तालुक्यातील अडपल्ली येथील शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया, बीज उगवणक्षमता धडे दिले. यावेळी विद्यार्थ्यीनीं शिवानी पाडुरंग कावळे यांनी ग्रामिण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत बीज प्रक्रिया आणि बीज उगवणक्षमता या प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती केली.बीज उगवणक्षमता कशी तपासावी, बियाणाची पिशवी फोडतांना कशी फोडावी याबाबत माहिती दिली. यावेळी  शेतकरी  बापुजी नारायण मंगर , विद्यार्थी काजल अगळे, मोनी शेरकी, मानसी कुमरे, प्रणाली जांभुळे, पुजा बलकी तथा गावकरी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.