खा.रामदार आठवले उद्या गोंदियात

0
9

गोंदिया,दि.2-रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले हे उद्या रविवारी(दि.3) गोंदियाच्या भेटीवर येत आहेत.ते विश्रामगृहात आयोजित पक्षाच्या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.