गोंदिया शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी

0
11

गोंदिया,दि.11-जिल्ह्यात आज सोमवारला सायकांळी अचानक वातावरणात बदल होऊन पावसाने हजेरी लावल्याने सायकांळच्या वेळी कायार्लयातून घरी जाणार्या व रोजगारासाठी आलेल्या कामगारांना घरी जाणार्याची ताराबंळ उडाली.सायकांळी सहा वाजेच्या सुमारास हजेरी लावलेल्या पावसासोबतच शहरातील विज पुरवठा सुध्दा खंडीत झाला आहे.