ठाणेदार कालदाते,कबाडी यांची बदली

0
19

गोंदिया दि.३: जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व डॉक्टरांच्या बदल्या झाल्या आहेत.यामध्ये गोंदिया नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांची बदली कोल्हापूर येथे, गोंदिया शहरचे ठाणेदार अविनाश काळदाते यांची बदली ठाणे शहर येथे, रामनगरचे ठाणेदार किरणकुमार कबाडी यांचीे बदली पालघर येथे, तिरोडाचे ठाणेदार वसंत लब्दे यान्ी बदली ठाणे ग्रामीण, आमगावचे ठाणेदार बारीकराव मडावी यांची बदली चंद्रपूर येथे, तर सालेकसाचे ठाणेदार संदीप रणदिवे यांची बदली नागपूर ग्रामीण येथे झाली आहे.