Daily Archives: Nov 24, 2015
आमिरपेक्षा, शहीद महाडिक यांचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार
BerarTimes - 0
सातारा, दि. २४ - आमिर खानच्या वक्तव्याच्या मुद्यापेक्षा देशासाठी शहिद कर्नल संतोष महाडिक यांचा विषय जास्त गंभीर व महत्वाचा असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस राष्ट्रवादी अध्यक्ष...
शिवप्रतिष्ठान qहदुस्थान संघटनेने नोंदविला रेल्वेप्रशासनाकडे निषेध
BerarTimes - 0
शिवप्रतिष्ठान qहदुस्थान संघटनेने नोंदविला रेल्वेप्रशासनाकडे निषेध
गोंदिया,दि.२४-दक्षिण मध्य पूर्व रेल्वेच्या गोंदिया कोल्हापूर या महाराष्ट्र एक्सप्रेस गाडीला गोंदियापासून हिरावून घेत छत्तीसगडमधील दुर्ग स्थानकापासून सुरू करण्याच्या रेल्वे...
विमुक्त भटक्यांच्या जनजागृती रॅलीचे स्वागत
BerarTimes - 0
गोंदिया,दि.२४-विमुक्त भटक्या जमाती संघर्ष समितीच्यावतीने संपूर्ण विदर्भातील समाजबांधवाना संघटित करण्याच्या उद्देशाने निघालेल्या जनजागृती रॅलीचे गोंदियात भव्य स्वागत करण्यात आले.रॅलीच्या माध्यमातून समाजाच्या सव्वा कोटी समाजबांधवाच्या...
ओबीसी मंत्रालयासाठी २ डिसेंबरला धरणे आंदोलन
BerarTimes - 0
चंद्रपूर- दि. २४-येथील ओबीसी कृती समितीच्यावतीने रविवारला ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत केंद्र व राज्य सरकारने ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करावे या मागणीला...
लोकसेवा आयोग परीक्षेची वयोमर्यादा वाढणार
BerarTimes - 0
मुंबई -दि. २४- राज्य लोकसेवा आयोग परीक्षेसाठी खुल्या जागेवरील परीक्षार्थीची वयोमर्यादा वाढवणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातल्या...
शहीद गोवारी बांधवांना श्रद्धांजली
BerarTimes - 0
नागपूर : २३ नोव्हेंबर १९९४ चा दिवस आठवला की गोवारी बांधवांच्या अंगाला शहारे येतात. दरवर्षी टी-पॉईंटवरील शहीद स्थळावर हे बांधव आपल्या उद्विग्न भावनांना व्यक्त...
दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करा
BerarTimes - 0
भंडारा:दि. २४- दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी भारतीय विद्यार्थी सेनेच्यावतीने तहसीलदार सुशांत बनसोडे यांना निवेदन देण्यात आले.
भंडारा जिल्हा हा...
निधीमुळे रखडला झरी सिंचन प्रकल्प
BerarTimes - 0
लाखांदूर दि. २४: तालुक्यातील महत्वाच्या झरी उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता मिळून दोन वर्षे पूर्णझाले. सदर योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामाकरिता ६१८.५५६ लक्ष रूपयांची गरज आहे....
रतनार्यात कबड्डी स्पर्धा व मंडई
BerarTimes - 0
गोंदिया : रतनारा येथे सार्वजनिक मेला कृष्ण हनुमान मंदिर समितीद्वारे मंडई मेला व प्रौढ कबड्डी टुर्नामेंटचे उद््घाटन रविवार (दि.२२) करण्यात आले.
उद््घाटन जि.प. अध्यक्ष उषा...
करंजी ग्रा.प.मध्ये शौचालय बांधकामात भ्रष्टाचार
BerarTimes - 0
आमगाव,दि. २४- तालुक्यातील ग्रामपंचायत करंजी येथे शौचालय बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचे चौकशीत उघड झाले आहे. यात सरपंच व सचिव यांना दोषी ठरविण्यात आले आहे. या प्रकरणात...
© 2023, BerarTimes