36.7 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Jan 30, 2016

ग्रंथाचे जतन होणे काळाजी गरज ‘प्रभावी वाचनमाध्यमेङ्क यावर परिसंवादातील वक्त्यांचा सूर

गोंदिया,दि.३० : मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा ग्रंथालय संघ गोंदिया व जिल्हा माहिती...

माँझी सैनिकांनी वन विभागाच्या जागेवर मांडले ठाण

देवरी : श्री माँझी आंतरराष्ट्रीय समाजवाद आदिवासी किसान सैनिकांना भारतात कुठेही बैठक व कार्यक्रम घेण्याकरिता जागा उपलब्ध नाही. अनेकदा मागणी करूनही ती पूर्ण न...

ग्रंथदिंडीने विदर्भ साहित्य संमेलनाला प्रारंभ

चंद्रपूर : मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठान चंद्रपूरतर्फे स्थानिक पोलीस फूटबॉल ग्राऊंडवर आयोजित विदर्भ साहित्य संघाच्या ६५ व्या विदर्भ साहित्य संमेलनाला शुक्रवारी ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला. दुपारी २...

अपंग कर्मचारी-अधिकाèयांचे जिल्हास्तरीय अधिवेशन ३१ जानेवारीला गोंदियात

गोंदिया दि ३० महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी-अधिकारी संघटना मुंबईच्या गोंदिया शाखेच्यावतीने तिसरे जिल्हास्तरीय अधिवेशन जिल्हा परिषद सभागृह पतंगा मैदान फुलचूर येथे दुपारी १२ वाजता...

युग चांडक अपहरण-खून खटल्याचा निकाल आज

नागपूर : बहुचर्चित युग चांडक अपहरण-हत्याकांड खटल्याचा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांचे न्यायालय शनिवारी जाहीर करणार आहे.राजेश धनालाल दवारे (२०)...

सुरेश ढाले यांचे निधन

गोंदियाा- येथील श्री संत नामदेव महाराज सेवा समितीचे पदाधिकारी सुरेश भैय्याजी ढाले यांचे शुक्रवारला निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी,मुलगा,मुलगी असा आप्त परिवार आहे.त्यांच्यावर आज (दि.30)...

पक्षाच्या बळकटीसाठी झटा-आ.जैन

सालेकसा : पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावागावात पोहोचून पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशिल राहावे. नवीन कार्यकारिणीचे गठन करण्यासाठी, नवीन बुथ कमिटींचे गठन करण्यासाठी तसेच नागरिकांच्या विविध समस्यांचे...

मुलाच्या खून प्रकरणात आणखी तीन आरोपी-पत्रपरिषदेत आईचा आरोप

गोंदिया ,दि.30: गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथे सासर्‍याच्या घरी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने पत्नीला भेटायला  गेलेल्या  आपल्या मुलाची हत्या करण्याच्या घटनेत केवळ सासर्‍यालाच आरोपी करण्यात आले....

ग्रथांमुळे आयुष्याला वळण मिळते- डॉ. रामगावकर

ग्रंथोत्सव-२०१५ चे उद्घाटन गोंदिया,दि.30 : कोणत्याही क्षेत्रातील मिळणारे ज्ञान हे मानवाकडूनच मिळते. मानव जातीने केलेली प्रगती ही ग्रथांच्या माध्यमातून उपलब्ध होते. ग्रंथातील माहितीमुळेच माणसाच्या आयुष्याला...
- Advertisment -

Most Read