41.3 C
Gondiā
Tuesday, May 7, 2024

Daily Archives: Feb 18, 2017

आधुनिक युगामध्ये पुस्तकाबरोबर संगणकीय ज्ञान आवश्यक-आ.रहागंडाले

तिरोडा,दि.१८-ज्याप्रमाणे इमारतीचा दर्जा ही त्याच्या रंगरंगोटीवर नसून त्या इमारतीचा पाया किती मजबूत आहे यावर अवलंबून असते.त्याचप्रमाणे विद्याथ्र्यांचे प्राथमिक शिक्षणाच्या सुरवातीला योग्य दिशा देण्याचे काम...

जांभडी/दो. येथे वांझ जनावरांसाठी शिबीर

सडक अर्जुनी दि. 18 - जिल्हा परिषद गोंदिया आणि पंचायत समिती सडक अर्जुनी यांच्या संयुक्त विद्यमाने (ता.17) दोडके जांभडी येथे वांझ जनावरांवर उपचार व...

स्वतंत्र विदर्भाचा ठराव पारित करणारी ही बहुधा पहिलीच न. प.काटोल

काटोल : संयुक्त महाराष्ट्रापासून स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यात यावे असा ठराव स्थानिक नगर परिषदेत बहुमताने पारित करण्यात आला. यासोबतच काटोल जिल्हा व्हावा आणि...

शिक्षणाधिकाèयांची भेटः मुख्याध्यापक आढळले दारूच्या नशेत?

खामतलाव शाळेतील विद्यार्थी हलविणार टेकाबेदरला सोशलमिडीयावर विडीओ वायरल देवरी,दि. 18 - गोंदिया जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी देवरी पंचायत समितीच्या शाळांना गुरुवारी अकस्मात भेट दिली....

विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांचे निधन

यवतमाळ, दि. 18 - वेगळ्या विदर्भाचे कट्टर पुरस्कर्ते आणि माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांचे आज (शनिवार) निधन झाले. धोटे यांना मध्यरात्री 1 वाजता हृदयविकाराचा...

सभापतींच्या निवडीत भाजपला राकाची साथ

राष्ट्रवादीचे रगडे स्थायी समितीवर : पानतवनेंना बांधकाम सभापतीपद गोंदिया दि.१८ : गोंदिया नगर पालिकेच्या विषय समिती सभापतीपदाकरिता(ता.१७) विशेष सभा बोलावण्यात आली. या सभेत विषय समिती...

नुकसान भरपाई मिळवून देणे ही सामाजिक बांधिलकी – न्या.श्रीकांत आणेकर

गोंदिया,दि.१८ : एका वर्षात जेवढी जिवित हानी साथीच्या रोगाने किंवा युध्दाने होत नाही त्यापेक्षा जास्त जिवितहानी अपघाताने होते. अपघातामध्ये बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांना किंवा पिडीत...

चौकीमुळे सुरक्षा व्यवस्था निर्माण होण्यास मदत- आमदार अग्रवाल

सावराटोली पोलीस चौकीचा शुभारंभ गोंदिया,दि.१८ : शेतकरी आणि व्यापारी यांची अनेक वर्षापासून इथे पोलीस चौकी व्हावी ही मागणी होती. इथल्या परिसरातील नागरिकांच्या, उत्पादित माल...
- Advertisment -

Most Read