26.8 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Jul 5, 2017

डॉक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

भंडारादि.०५-: नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या ज्योती विनोद गायकवाड (३०) रा.नेरला या महिलेला अड्याळ ग्रामीण रुग्णालयातून भंडारा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र सात तास लोटूनही...

‘मैत्रेय’चे गुंतवणूकदार रस्त्यावर

चंद्रपूर दि.०५-: चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो गुंतवणूकदार, प्रतिनिधींनी मैत्रय सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीत कोट्यवधींची गुंतवणूक केली. मात्र गेल्या दीड वर्षांपासून दोन्ही जिल्ह्यातील कंपनीचे कार्यालय बंद...

मॉरिस कॉलेज ते कामठी मार्गावर डबल डेकर पुलाची लांबी ५.३ कि़मी.

नागपूर दि.०५- : मॉरिस कॉलेज ते गड्डीगोदाम चौकापर्यंतचा एक कि़मी. भूमिगत मार्ग मेट्रो रेल्वेने रद्द केला असून, आता त्याऐवजी मॉरिस कॉलेज ते कामठी मार्गावर आॅटोमोटिव्ह...

मुंडिकोटा परिसरातील तलाठी कार्यालयाला टाळे

कागदपत्रांसाठी नागरिकांची गैरसोय तिरोडा,दि.५ : तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा घोगरा परिसरातील तलाठी कार्यालयास टाळे असल्याने नागरिकांवर उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे. शेतकèयांसह विद्यार्थी व नागरिक यांची...
- Advertisment -

Most Read