27.9 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Sep 18, 2017

मराठवाड्याच्या विकासाला राज्य सरकारचा अग्रक्रम-मुख्यमंत्री

औरंगाबाद,दि. 17:  मराठवाड्याच्या विकासाला चालना देण्याचा राज्य सरकारचा निर्धार असून त्यासाठी शेती, उद्योग आणि पायाभूत क्षेत्रात विविध प्रकल्प राबविण्यासाठी शासन कटिबध्द आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  येथे...

राज्य शासनाचा डिजिटल प्रशासनावर भर-मुख्यमंत्री

मुंबई, दि 18:  प्रशासनाची कार्यक्षमता, गतिशीलता, पारदर्शीपणा अशी सर्वसमावेशकता आणण्याचे काम राज्यात डिजीटायझेशनच्या माध्यमातून सुरु आहे. याचेच उत्त्म उदाहरण म्हणजे ऑनलाईन शेततळे योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रियेत आलेली पारदर्शकता. आता...

धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक मंडळ बरखास्तचा निर्णय कायम

नांदेड,दि.18 : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समिती वरील प्रशासक मंडळ बरखास्त करून सहा महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले...

भोकर येथे रेल्वेरुळ ओलांडतांना रेल्वे अपघातात वृद्ध ठार

नांदेड,दि.18- जिल्ह्यातील  भोकर शहरातील नांदेड – भोकर महामार्गावरील रेल्वे क्राॅसिंग फाटका जवळील काही अंतरावर १७ सप्टेंबर रोजी फाटक बंद असल्याने काही अंतरावरुन धावपट्टी ओलांडतांना...

नांदेड येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ध्वजवंदन समारंभ उत्साहात संपन्न

नांदेड(नरेश तुप्टेवार),दि.18-मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त माता गुजरीजी विसावा उद्यानात ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय...

ग्रामसेवक संघटनेच्या नागपूर विभागीय सचिवपदी कमलेश बिसेन बिनविरोध

अहमदनगर,दि.18-- महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या नागपूर विभागीय सचिवपदावर गोंदिया जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे सक्रिय पदाधिकारी कमलेश बिसेन यांची विभागीय सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बिसेन...

लोह्यातील गढीवरचा  रझाकारी लढा.तिघांना  हौतात्म्य..

नरेश तुप्तेवार नांदेड,दि.18- मराठवाडा मुक्तिसंग्राम लढयात निजामकालीन गढीवर रक्षाकारांनी शस्‍त्र हल्‍ला केला.यात बळवंतराव दत्‍तात्रेय मक्‍तेदार व पंडितराव किशनराव मक्‍तेदार यांच्‍यावर रझाकारांनी गोळया झाडल्‍या त्‍यातच त्‍यांना...

9 कामगार नदीत, एकाचा मृत्यू

अमरावती,दि.18 : अमरावतीत रेल्वे रुळाची दुरुस्ती करताना पुलाचा कठडा तुटल्यामुळे नदीत पडून एका कामगाराचा मृत्यू झाला, तर नऊ कामगार जखमी झाले आहेत. बडनेरा-अकोला मार्गावर ही...

दिवाळीनंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार

औरगांबाद,दि.18- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच करण्यात येणार आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबचे सूतोवाच केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पितृपक्षानंतर...

भाजप सरकारकडून स्वतंत्र विदर्भाची अपेक्षा चूकीची-अॅड.अणे

नागपूर,दि.18 : ‘अच्छे दिन’ आणायला पैसे लागतात. राज्याच्या एकूण उत्पन्नापैकी ६० टक्के पैसा पगारावर व कर्ज फेडण्यासाठी जातो. उरलेले ४० टक्के जीएसटीमुळे केंद्राने नेले...
- Advertisment -

Most Read