31.9 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Oct 1, 2017

१ ऑक्टोबर रक्तदान जनजागरण अभियान…

ऐच्छीक रक्तदान जनजागरण अभियान महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेतर्फे दरवर्षी संपूर्ण राज्यात आरोग्य विभागातर्फे १ ऑक्टोबर रोजी ऐच्छीक रक्तदान दिन साजरा करण्यात येतो. रक्तदानाबाबत समाजात...

KBC 9 ला मिळाली पहिली महिला ‘करोडपती

जमशेदपुर,दि.01(वृत्तसंस्था) - केबीसी सीजन-9 ला आपला पहिला करोडपती मिळाला आहे. जमशेदपूरच्या अनामिका मजूमदार या सीजनच्या पहिल्या करोडपती ठरल्या आहेत. अनामिका यांनी 1 कोटी रुपये जिंकल्यानंतर...

तेव्हा मोदीं म्हणाले होते बुलेट ट्रेन फक्त दिखाव्यासाठी, जुना व्हिडिओ व्हायरल

मुंबई,दि.01(विशेष प्रतिनिधी) -  बुलेट ट्रेनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी बुलेट ट्रेन ही केवळ...

पाच राज्यांसाठी राज्यपालांची नियुक्ती, बनवारीलाल पुरोहित तामिळनाडूचे नवे राज्यपाल

नवी दिल्ली,दि.01 : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तामिळनाडू, बिहार, आसाम अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या पाच राज्यांसाठी राज्यपालांची आणि अंदमान, निकोबारमध्ये नायब राज्यपालांची नियुक्ती...

शिर्डी विमानतळाचे राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण

शिर्डी,दि.01 -  शिर्डी येथे उभारण्यात आलेल्या विमानतळाचे  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते रविवारी सकाळी लोकार्पण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र...

नागपूरमुळे भंडारा गोंदिया जिल्ह्याचा विकास पागल झाला- खा.नाना पटोले

लाखनी,दि.01 : भंडारा गोंदिया क्षेत्राचा विकास काही मोठ्या राजकारण्यांनी  हेतूपूरस्पर अडकाऊन ठेवला आहे. आणि त्याच कारणामुळे भंडारा गोंदिया जिल्ह्यात सुद्धा विकास पागल झाला असून...

दीक्षाभूमी विकास आराखडा लवकरच कार्यान्वित- देवेंद्र फडणवीस

नागपूर दि.01 : दीक्षाभूमीच्या सर्वांगिण विकासाचा आराखडा शासनाने तयार केला असून तो लवकरच कार्यान्वित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दीक्षाभूमी येथे आयोजित...

मंचच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेला 32 हजार रुपयांचा धनादेश

नागपूर दि.01 : प्रभू श्रीरामांनी समाजातील सर्व घटकांना संघटित करून विजयाचा मंत्र दिला. आजही समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन चांगला समाज घडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे उद्घाटन

नागपूर, दि. 01 :   समाजातील दुर्बल घटकांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासोबतच संशोधन संस्थेच्या माध्यमातून समाजातील अत्यंत प्रतिभावान लोकांना योग्य न्याय देऊन त्यांच्या प्रतिभेला वाव देण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर...
- Advertisment -

Most Read