42.5 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Oct 9, 2017

राज्यात पेट्रोल प्रतिलिटर दोन, तर डिझेल एक रुपयाने स्वस्त

मुंबई,दि.09 : इंधन दरवाढीबाबत झालेल्या चहूबाजूच्या टीकेनंतर राज्य सरकारने एक पाऊल मागे घेतलं आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...

जो न्याय गडकरींना तोच तुम्हाला, अमित शहा अध्यक्षपदाचा राजीनामा द्या-पृथ्वीराज चव्हाण

मुंबई,दि.09- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुलावर गंभीर आरोप झाल्याने नैतिकतेच्या पातळीवर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री...

नोटाबंदीचा गरिबांना त्रास झाल्याची गडकरींची कबुली

नागपूर,दि.09-नोटाबंदीच्या काळात गरिबांना त्रास झाला, अशी कबुली केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. नागपुरात राष्ट्रीयता कारागीर पंचायतच्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी...

कीटकनाशक कायदयाची पायमल्ली करणारेच खरे मारेकरी-किशोर तिवारी

यवतमाळ,दि.09 - जिल्ह्यामध्ये २१ च्यावर निर्दोष शेतमजुर व शेतकऱ्यांचे कीटकनाशकांच्या फवारणीने बळी पडल्यानंतर अख्ख्या विदर्भ -मराठवाड्यामध्ये ४० च्यावर प्रकरणात मृत्यु व २००० हजारावर शेतमजुर...

पावसामुळे विजेच्या मागणीत घट, राज्यात भारनियमन नाही-महावितरण

गोंदिया,दि.09-राज्यातील बहुतांश जिल्ह्यात परतीच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे विजेच्या मागणीत घट झाली आहे़. राज्यात सोमवारी कुठेही भारनियमन करण्यात आले नसल्याचा दावा महावितरणच्या प्रशासनाने केला...

54 हजार पेट्रोल पंपचालकांचा 13 ऑक्टोबरला लाक्षणिक संप

नवी दिल्ली,दि.09(वृत्तसंस्था)- देशभरातील 54 हजार पेट्रोल पंप चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दि. 13 ऑक्टोबर रोजी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. डिलर मार्जिन आणि...

घरकाम करणारे 30 हजार ट्रॅकमन ‘रुळा’वर;15% ट्रॅकमन अधिकाऱ्यांच्या घरी

नवी दिल्ली,दि.09(वृत्तसंस्था)-सतत अपघातांचा सामना करणाऱ्या रेल्वे मंत्रालयाने रुळांच्या देखभालीसाठी ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या व्हीआयपी संस्कृतीला कात्री लावली आहे. अशा अधिकाऱ्यांनी खासगी व घरगुती कामासाठी ठेवलेल्या सर्व...

ओबीसी संघर्ष कृती समितीच्या बैठकीत महामोर्चा व सदस्यता अभियानावर चर्चा

पावती पुस्तके गोळा करण्यासाठी संबधितांना स्मरणपत्र देण्याचा निर्णय सालेकसा,दि.०९- गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ व राष्ट्रीय ओबीसी महासंघाची सयुंक्त जिल्हा बैठक शनिवार...

ओबीसी सेवा संघाचे ८ वे राज्य अधिवेशन पापळ(अमरावती)येथे

अकोला,दि.०९-ओबीसी सेवा संघ अकोला आयोजित प्रचार प्रसार सभेत १० डिसेंबर रोजी पापळ अमरावती येथे होणाèया ८ व्या राज्य अधिवेशनाबद्दल सेवा संघाचे महासचिव नरेंद्र गद्रे...

घनकचरा व्यवस्थापन देशासमोरील गंभीर प्रश्न

नागपूर,दि.09 : देशात शहरांची सातत्याने वाढ होत असून वाढत्या शहरीकरणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापन हा त्यातीलच सर्वात मोठा प्रश्न असून भविष्यातील...
- Advertisment -

Most Read