27.6 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Oct 24, 2017

दवडीपार येथील एमआरईजीएसचा सिमेंटरस्ता म्हणजे भ्रष्टाचाराचा उत्तम नमुना

गोरेगाव,दि.२४-तालुक्यातील दवडीपार येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीच्या मागणीवर सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे.हा सिमेंटरस्ता गुणवत्ता नसलेला व भ्रष्टाचारासाठी उत्तम नमुना ठरला...

नगरपंचायत नगराध्यक्षांचीही होणार जनतेतून निवड

मुंबई,दि.24- मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये नगरपंचायतींच्या नगराध्यक्षाची निवडणूक थेट पद्धतीने घेण्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम-1965 मध्ये...

खैरबोडी ग्रामपंचायतीवर वाय.टी.कटरे पॅनलचा कब्जा

तिरोडा, दि.24 : तालुक्यातील खैरबोडी ग्रा.पं.ची सार्वत्रिक निवडणूक अत्यंत चुरशीची झााली. या निवडणुकीत माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती...

शासनाचा ओबीसी समाजात फूट पाडण्याचा डाव

नागपूर,दि.२४- राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशींचा आधारे राज्य सरकार ओबीसी समाजात फूट पाडण्याचा कुटिल डाव खेळत असल्याची माहिती समोर येत आहे. परिणामी, राज्यातील ओबीसी समाजामध्ये...

‘चिअर्स’ महाग! महाराष्ट्रात आजपासून बिअरची दरवाढ

मुंबई,दि.24 : बिअर पिऊन चिल आऊट करणाऱ्या मद्यप्रेमींच्या खिशाला आता आणखी चाट पडणार आहे. एक्साईज कर 25 ते 35 टक्के वाढवल्यामुळे महाराष्ट्रात बिअरचे दर वाढणार...

भारनियमनाबाबत शेतक:यांचा अधीक्षक अभियंत्यांना घेराव

वर्धा दि.24-: शेतीला पाणीपुरवठा योग्य प्रकारे मिळावा यासाठी विद्युत भारनियमन बंद करण्याची मागणी करण्यासाठी मंगळवार सकाळी शेतकºयांनी अधिक्षक अभियंत्यांना घेराव घातला. धोतरा मदनी वायगाव सब-स्टेशन...

शेतकरी कर्जबुडवे नाहीत, त्यांना हमी भावाची खरी गरज : शरद पवार

अमरावती,दि.24-‘कर्ज घेऊन कोट्यवधी रुपये बुडवणाऱ्या उद्योजकांसारखे शेतकरी नाहीत. ते इमानदार आहेत. कर्ज घेतील तर परत फेडण्याची धमकही ठेवतात. आपल्यामागे आपल्या वारसांवर ओझे नको असा...

बोरगाव येथे महिलांनी पकडला दारुसाठा

पवनी,दि.24 : अड्याळ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाºया बोरगाव खांबाडी या गावात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणावर सुरू होती. मागील १० वर्षापासून येथील दारु विक्रेते या व्यवसायामुळे मालामाल...

डॉ. आंबेडकरांमुळेच महिलांना अधिकार

नागपूर,दि.24-ः- देशातील महिलांना सर्व जे अधिकार मिळाले आहेत, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाले आहेत. त्यासाठी कोणतीही आंदोलने करावी लागली नाहीत. मात्र, त्या काळात बाबासाहेबांनी...

कर्जमाफीसाठी आणखी 500 कोटी; अादिवासी विभागाचा निधी वळवला

मुंबई,दि.24-छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीच्या खर्चास सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने सोमवारी मंजुरी दिली. हा निधी प्राप्त झाल्यामुळे थकबाकीदार...
- Advertisment -

Most Read