30.1 C
Gondiā
Saturday, May 4, 2024

Daily Archives: May 24, 2017

दरेकसा भागात आढळली नक्षल पत्रके

गोंदिया,दि.२४(berartime.com)- गोंदिया जिल्ह्यातील सवंदनशील सालेकसा तालुक्यातील दरेकसा परिसरातील मुख्यरस्त्यालगतच्या नाल्यावरील पुलाच्या फलकावर तसेच झाडाला कापडी फलक बांधून नक्षलबारी च्या ५० वा वर्धापनदिन साजरा करण्याचे...

समृद्धी मार्गाच्या विरोधात औरगांबादेत निदर्शने

औरंगाबाद,दि.24 - नागपुर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी खाजगी वाटाघाटीद्वारे जमीन खरेदी करण्याची प्रक्रीया शासनातर्फे सुरु करण्यात असून हा शासनाचा व प्रशासनाचा मनमानीपणा आहे. हा समृद्धी नसून...

हिंमत असल्यास शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे : सुप्रिया सुळे

परभणी,दि.24 : कर्जमाफीच्या मुद्यावर दोन दगडावर पाय ठेवून सुखसोयींसाठी मंत्रिपद भोगणाऱ्या शिवसेनेने हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडावे, असे खुले आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार...

गुरुदेव आत्मानंदजी यांचे प्रवचन २७ पासून

नागपुर,दि.24:- श्री सिद्ध सन्मार्ग चे प्रमुख श्री गुरुदेव आत्मानंदजी यांचे प्रवचन व् शिबिर २७ व् २८ जुन रोजी होटल लोहारकर्स सिताबर्डी येथे आयोजित करण्यात...

ती रक्कम नक्षल्यांनाच देण्यासाठी

आलापल्ली,दि.24 : गडचिरोली जिल्ह्यात तेंदुपत्ता हंगाम जोमात सुरू असून नक्षलग्रस्त भागात कंत्राटदारांकडून नक्षल्यांना मोठी रसद पुरविली जात आहे. या प्रकारावर पोलिस प्रशासन करडी नजर...

पत्रकारांनी वाहिली प्रमोद सचदेव यांना श्रध्दांजली

गोंदिया,दि.24-दिवंगत पत्रकार प्रमोद सचदेव यांना श्रद्धांजली अर्पित करण्याकरीता 24 मे रोजी वरिष्ठ पत्रकार व मराठी पत्रकार संघाचे सचिव विरेंद्र जायसवाल यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्राम...

नोकरीत सामावून घेण्यासाठी कंत्राटी आऊटसोर्सिंग कामगार संयुक्त कृती समितीचा लढा

गोदिया,दि.24 : वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांना कामावरुन कमी करण्यात आल्याने बेरोजगार झालेल्या कंत्राटी वीज कर्मचार्यांना कामावर घेण्यासोबतच कंत्राटी पध्दत रद्द करुन शासनाने कायम नोकरीत...

जलयुक्त शिवारला मिळाले गाळमुक्त धरणाचे पाठबळ

गोंदिया, दि. 24-तलावांचा जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे. सिंचनाची व पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी पूर्वजांनी बांधलेले तलाव आज गाळाने मोठ्या प्रमाणात भरल्यामुळे या तलावांची साठवण...

काही जणांकडेच ‘सामाजिक न्याय’चा निधी : चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर, दि. 24 - ‘सामाजिक न्याय’विभागाला घटनेच्या आधारे मोठा निधी मिळतो. तो सर्वसामान्यांपर्यंत जावा अशी अपेक्षा आहे. मात्र तो काहीजणांकडेच फिरतोय. म्हणूनच ज्यांनी योजनांचा...

महिला बालकल्याण विभागाचे कर्मचारी देशभ्रतारला लाच घेताना अटक

गोदिया,दि.२४-  जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाचे कनिष्ट सहाय्यक प्रविण देशभ्रतार यांना सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सकाळच्या सुमारास पाचशे रुपयाची लाच घेताना ताब्यात...
- Advertisment -

Most Read